लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'आमच्याकडे दुर्लक्ष केले, संवादाचे मार्गही बंद होते', म्हणून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली - Marathi News | Rahul Gandhi on Bharat Jodo Yatra, 'We were ignored, channels of communication were also closed' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आमच्याकडे दुर्लक्ष केले, संवादाचे मार्गही बंद होते', म्हणून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली

"भारतात माझ्यासाठी लोकांशी संवाद साधण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते." ...

'राहुल गांधी पप्पू नाही, तर एक उत्तम रणनीतिकार...', सैम पित्रोदांकडून जोरदार स्तुतीसुमने - Marathi News | Sam Pitroda on Rahul Gandhi, says Rahul Gandhi is not a pappu, but a great strategist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधी पप्पू नाही, तर एक उत्तम रणनीतिकार...', सैम पित्रोदांकडून जोरदार स्तुतीसुमने

गांधी घराण्याचे निटकवर्तीय आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींचे भरभरुन कौतुक केले आहे. ...

पाकव्याप्त काश्मीरने भारतात सामील व्हावे; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं आवाहन - Marathi News | Pakistan Occupied Kashmir should join India; Defense Minister Rajnath Singh's call | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीरने भारतात सामील व्हावे; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं आवाहन

या भागाचा इतका विकास होईल की, पाकव्याप्त काश्मीरचे लोक हे पाहून भारतात सामील होऊ इच्छितील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...

Rahul Gandhi : "भारतात आता कोणी पंतप्रधान मोदींना घाबरत नाही..."; राहुल गांधींचं भाजपा, RSS वर टीकास्त्र - Marathi News | Congress Rahul Gandhi america visit he addressed indian poeple in texas slams Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतात आता कोणी पंतप्रधान मोदींना घाबरत नाही..."; राहुल गांधींचं भाजपा, RSS वर टीकास्त्र

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधी यांनी टेक्सासमध्ये एका कार्यक्रमात बोलताना भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

'शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध हवे आहेत, पण...', राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल - Marathi News | Rajnath Singh in Jammu-Kashmir 'We want good relations with our neighbours', Rajnath Singh's attack on Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध हवे आहेत, पण...', राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरमधील प्रचार सभेतून पाकिस्तानला सुनावले. ...

"माझ्या पराभवाचा आनंद व्यक्त करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा"; विनेशची मागणी - Marathi News | People who are happy because I didnt get a medal should be charged sedition sasy vinesh phogat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या पराभवाचा आनंद व्यक्त करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा"; विनेशची मागणी

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांनी केलेल्या टीकेवर कुस्तीपटू विनेश फोगटने प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"संजय राऊतला लाज वाटली पाहिजे", प्रवीण दरेकर का भडकले? - Marathi News | "Sanjay Raut should be ashamed", why did Praveen Darekar get fired up? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"संजय राऊतला लाज वाटली पाहिजे", प्रवीण दरेकर का भडकले?

Maharashtra News : भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांनी अमित शाहांबद्दल केलेल्या विधानावर संताप व्यक्त केला. मुस्लीम मतांसाठी असे विधान केले असल्याचे दरेकर म्हणाले. ...

"अफझल गुरुला पुष्पहार घातला असता का?", ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर राजनाथ सिंह संतापले - Marathi News | ‘Should Afzal Guru Have Been Garlanded?’ Rajnath Singh Questions Omar Abdullah For 'No Purpose Served' Remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अफझल गुरुला पुष्पहार घातला असता का?", ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर राजनाथ सिंह संतापले

Rajnath Singh : रामबनमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले. ...