श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, लोकसभेतील विरोधी पक्षनेते परदेशात 'संवेदनशील मुद्द्यांवर' भाष्य करत 'धोकादायक कथा' पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. ...
Maharashtra Election 2024 prediction : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. आरोप-प्रत्यारोपांचा राजकीय धुरळा उडू लागला असून, महायुतीकडून योजनांवर भर दिला जात आहे. तर महाविकास आघाडीकडून दोषांवर बोट ठेवले जात आहे. अशात एक ओपिनियन पोलचा अंदाज सम ...
तत्पूर्वीर, आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीत पंचकुला मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढण्याची कन्हैया मित्तल यांची इच्छा होती. मात्र भाजपने येथून पुन्हा एकदा जुने नेते ज्ञानचंद यांना उमेदवारी दिली आहे... ...
Vinesh Phogat vs Yogesh Bairagi : जुलाना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने कुस्तीपटू विनेश फोगाट यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात आता भाजपने उमेदवार जाहीर केला आहे. कॅप्टन योगेश बैरागी यांना तिकीट देण्यात आले आहे. ...
Eknath Khadse : भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत प्रवेश झाल्याचा दावा खडसेंनी केला. राज्यातील दोन नेत्यांची नावे घेत खडसेंनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. ...
Ajit Pawar News: अजित पवार गट तिसऱ्या आघाडीतून किंवा वेगळे लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा दिल्लीतूनच आदेश आला आहे, असाही दावा विरोधकांकडून केला जात आहे. ...