लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
विश्वजीतची दिल्लीत बैठक; बी.एल. संतोष यांच्याशी चर्चा - Marathi News | vishwajit rane meeting in delhi and discussion with b l santosh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विश्वजीतची दिल्लीत बैठक; बी.एल. संतोष यांच्याशी चर्चा

सिंधुदुर्गातील आठ मतदारसंघांचा प्राथमिक अहवालही दिला ...

कुणीही जिंकलं तरी आमदारकी घरात राहण्यासाठी बाप-लेकीचा प्लॅन; पुतण्याचा आरोप - Marathi News | Gadchiroli Politics, BJP Leader Ambrishrao Atram target Bhagyashree Atram and Dharmarao Baba Atram | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणीही जिंकलं तरी आमदारकी घरात राहण्यासाठी बाप-लेकीचा प्लॅन; पुतण्याचा आरोप

गडचिरोलीतील अहेरी विधानसभेत कायम आत्राम कुटुंबाचं वर्चस्व राहिलं आहे. त्यात भाऊ-भाऊ त्यानंतर काका पुतणे लढाई झाली आता वडील आणि लेक यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे.  ...

महाराष्ट्रात सत्तांतर झाले तर केंद्रातील सरकार कोसळणार; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा - Marathi News | If there is a change of power in Maharashtra, the central government will collapse; Congress Prithviraj Chavan claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात सत्तांतर झाले तर केंद्रातील सरकार कोसळणार; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

पूर्व विदर्भातील मतदारांनी भाजपाचा जो दणदणीत पराभव केला. राहुल गांधी यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते बनवण्याची कामगिरी केली आहे त्याबद्दल गोंदियाकरांचे धन्यवाद असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले.  ...

महायुतीमधील जागावाटपाचा ७५ टक्के तिढा सुटला; निवडून येणाऱ्यालाच उमेदवारी - Marathi News | 75 percent of the seat allocation in the mahayuti Alliance has been eliminated; Candidacy for those who are elected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीमधील जागावाटपाचा ७५ टक्के तिढा सुटला; निवडून येणाऱ्यालाच उमेदवारी

ओबीसीं'ना धक्का लागणार नाही : बावनकुळे ...

अरविंद केजरीवाल यांना डांबल्याबद्दल भाजपने देशाची माफी मागावी; ‘आप’ने केली मागणी - Marathi News | BJP should apologize to the nation for stifling Arvind Kejriwal; AAP made a demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना डांबल्याबद्दल भाजपने देशाची माफी मागावी; ‘आप’ने केली मागणी

सीबीआय-ईडी केंद्राचे ‘तोता-मैना’ असल्याची टीका ...

राहुल गांधींविरुद्ध भाजपची निदर्शने; माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार - Marathi News | BJP protests against Rahul Gandhi; The agitation will continue until an apology is issued | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींविरुद्ध भाजपची निदर्शने; माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत हाताला काळ्या फिती बांधून भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. ...

चाळे करणाऱ्या नेत्याची क्लिप माझ्याकडे होती; एकनाथ खडसे यांचा खळबळजनक दावा - Marathi News | I had several clips, Eknath Khadse again sensational claim about BJP leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चाळे करणाऱ्या नेत्याची क्लिप माझ्याकडे होती; एकनाथ खडसे यांचा खळबळजनक दावा

ती क्लिप कोणत्या पातळीवरील नेत्याची होती, असे विचारले असता जे तुम्हाला नाव माहिती आहेत त्यातीलच एक नाव होते, असे खडसे म्हणाले. ...

45 देशांच्या क्षेत्रफळाहूनही अधिक...,15 वर्षांत झाली डबल...; वक्फ बोर्डाकडे किती संपत्ती? जाणून डोकं चक्रावेल - Marathi News | How much property does Waqf Board have Knowing will get shocked More than the area of 45 countries doubled in 15 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :45 देशांच्या क्षेत्रफळाहूनही अधिक...,15 वर्षांत झाली डबल...; वक्फ बोर्डाकडे किती संपत्ती? जाणून डोकं चक्रावेल

Waqf Board : आधिकृत आकेडेवारीनुसार, भारतातील वक्फ बोर्डाकडे जगातील इतर अनेक देशांतील वक्फ बोर्डांपेक्षा किती तरी पट अधिक संपत्ती असल्याचे समोर आले. ...