श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Eknath Khadse Devendra Fadnavis : एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. देवेंद्र फडणवीसांवर इतका राग असण्याच्या कारणाबद्दलही खडसेंनी मौन सोडलं. ...
Mla Laxman Pawar News : भाजपचे बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली आहे. त्यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दलची खदखदही व्यक्त केली आहे. ...
जे लोग अभिव्यक्ती स्वतंत्र्याचे चॅम्पियन असल्याचा दावा करतात, त्यांनी ही क्रूरता केली. ...तुमच्या तोंडून संविधान शब्द शोभत नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर निशाणा साधला. ...
BJP DCM Devendra Fadnavis On Eknath Khadse: एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...