श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Uddhav Thackeray On PM Modi and CJI ChandraChud : पंतप्रधान नरेंद्र मोदी गणपती आरती आणि दर्शनासाठी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गेले होते. या भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी चंद्रचूड यांना चिमटा काढला. ...
BJP Leader Gopaldas Agrawal joined Congress : विधानसभा निवडणुकीआधी राज्यात पक्षांतरे सुरू झाली आहेत. विदर्भातील भाजपचे नेते गोपालदास अगरवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत घरवापसी केली आहे. ...
Nitin Gadkari : लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला आहे. ...