श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Haryana Election 2024 latest Update : हरियाणा विधानसभा निवडणूक काही दिवसांवर असताना भाजपने अचानक सिरसा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मागे घेतला आहे. रोहतास जांगडा यांचे नाव मागे घेण्यात आले आहे. ...
शरद पवारांना महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का? जातीजातीत भांडणे महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे ती बिघडवायची आहे का, दलित-ओबीसी नव्याने वाद निर्माण करण्याचा अध्याय घालायचा आहे का असा सवाल आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना विचारला आहे. ...
AAP Saurabh Bharadwaj And Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे (AAP) नेते आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेबाबत मोठा दावा केला आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागेलत. २६ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्याआधी राज्यात निवडणूक होईल अशी चर्चा आहे. ...