लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात... - Marathi News | How does BJP want land in the Maharashtra politics? Leaders on tours from Delhi, what is going on in the mind Assembly election seat sharing eknath Shinde, Ajit pawar mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...

राज्यात काय वातावरण आहे, किती जागा लढायच्या, अजित पवारांना सोबत घेतले तर लोकसभेसारखा फटका बसेल का, असे अनेक प्रश्न भाजपश्रेष्ठींना सतावत आहेत. ...

...अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था वाढवली; पीएम मोदींनी सांगितली पुढील 1,000 वर्षांची योजना - Marathi News | Narendra Modi in Gandhinagar: Prime Minister Modi plans for the next 1,000 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था वाढवली; पीएम मोदींनी सांगितली पुढील 1,000 वर्षांची योजना

Narendra Modi : गुजरातमधील गांधी नगर येथे आयोजित 'ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीटिंग अँड एक्झिबिशन'च्या चौथ्या आवृत्तीत पंतप्रधानांनी 100 दिवसांच्या कामांबाबत आणि पुढील 1000 वर्षांच्या योजनेवर चर्चा केली. ...

महायुतीत ७० टक्के जागांवर एकमत; जो जिथून जिंकेल तिथून लढेल - Marathi News | Consensus on 70 percent of the seats in the Grand Alliance; He will fight from wherever he wins | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महायुतीत ७० टक्के जागांवर एकमत; जो जिथून जिंकेल तिथून लढेल

चंद्रशेखर बावनकुळे : जिंकण्यासाठी लढण्याचा ‘फार्म्युला’ ...

मुंबईतील १ काँग्रेस आमदार फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर; भेटीमुळे चर्चेला उधाण - Marathi News | On the 'Sagar' bungalow of Congress MLA Amit Patel met Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील १ काँग्रेस आमदार फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर; भेटीमुळे चर्चेला उधाण

काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा, भेटीवेळी अजित पवारही उपस्थित ...

VIDEO: "तुझी वर्दी उतरवेन"; भाजप नेत्याच्या धमकीनंतर पोलीस अधिकाऱ्याने फाडले कपडे - Marathi News | Madhya Pradesh BJP leader threatened to take off uniform ASI tore it in front of TI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: "तुझी वर्दी उतरवेन"; भाजप नेत्याच्या धमकीनंतर पोलीस अधिकाऱ्याने फाडले कपडे

मध्य प्रदेशातील एका पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश फाडत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

भाजपाची हरियाणात मोठी खेळी! सिरसा मतदारसंघातील उमेदवार घेतला मागे - Marathi News | BJP's big game in Haryana! Candidate from Sirsa Constituency withdrew | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाची हरियाणात मोठी खेळी! सिरसा मतदारसंघातील उमेदवार घेतला मागे

Haryana Election 2024 latest Update : हरियाणा विधानसभा निवडणूक काही दिवसांवर असताना भाजपने अचानक सिरसा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मागे घेतला आहे. रोहतास जांगडा यांचे नाव मागे घेण्यात आले आहे. ...

महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी शरद पवारांमुळे हरवली; पडळकरांची बोचरी टीका - Marathi News | BJP MLA Gopichand Padalkar criticizes NCP Chief Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी शरद पवारांमुळे हरवली; पडळकरांची बोचरी टीका

शरद पवारांना महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का? जातीजातीत भांडणे महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे ती बिघडवायची आहे का, दलित-ओबीसी नव्याने वाद निर्माण करण्याचा अध्याय घालायचा आहे का असा सवाल आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना विचारला आहे. ...

Saurabh Bharadwaj : "भाजपाचे समर्थकही म्हणताहेत..."; केजरीवालांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर 'आप'चा मोठा दावा - Marathi News | AAP leader Saurabh Bharadwaj on Arvind Kejriwal resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाचे समर्थकही म्हणताहेत..."; केजरीवालांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर 'आप'चा मोठा दावा

AAP Saurabh Bharadwaj And Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे (AAP) नेते आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेबाबत मोठा दावा केला आहे. ...