श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
केजरीवालांच्या राजीनाम्यामुळे यावरून राजकारण तापू लागले आहे. भाजपाने याला प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असल्याचे म्हटले आहे. तर आपने आता हे सर्व भाजपवर अवलंबून असल्याचे म्हणत भाजपाच्या कोर्टात चेंडू टोलविला आहे. ...
Sujay Vikhe Patil Balasaheb Thorat : लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभा लढवण्याचे संकेत दिल्यानंतर आता आवडीचा मतदारसंघही सुजय विखेंनी सांगून टाकला. ...
Narendra Modi : गुजरातमधील गांधी नगर येथे आयोजित 'ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीटिंग अँड एक्झिबिशन'च्या चौथ्या आवृत्तीत पंतप्रधानांनी 100 दिवसांच्या कामांबाबत आणि पुढील 1000 वर्षांच्या योजनेवर चर्चा केली. ...