लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मुख्यमंत्र्यांचे पुण्यावर विशेष प्रेम; तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी कामे पुण्यात होतील - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Chief Minister has special love for Pune; Unimaginable works will be done in Pune - Chandrashekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांचे पुण्यावर विशेष प्रेम; तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी कामे पुण्यात होतील - चंद्रशेखर बावनकुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी २८ टक्के वरून ५ टक्के करत देशाला मोठी गिफ्ट दिली आहे. सरकार गरीब आणि मध्यमवर्गीय लाेकांचेही कल्याण करत आहे ...

महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर भाजपने खालच्या पातळीवर नेला, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे टीकास्त्र  - Marathi News | BJP has brought the level of politics in Maharashtra to a lower level, criticism from Mahavikas Aghadi leaders | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर भाजपने खालच्या पातळीवर नेला, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे टीकास्त्र 

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळावरच राज्यभर वाचाळवीर फोफावले, सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा ...

Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती" - Marathi News | Congress Rahul Gandhi attack on vote chori berozgari said greatest patriotism is to free india from unemployment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"

Congress Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी हे मतचोरीचा मुद्दा सतत उपस्थित करत आहेत. त्यांनी आता मतचोरीचा संबंध बेरोजगारीशी जोडला आहे. ...

देशसेवेत तरुणांनी योगदान द्यावे : दामू नाईक - Marathi News | youth should contribute to national service said bjp goa state president damu naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :देशसेवेत तरुणांनी योगदान द्यावे : दामू नाईक

डिचोली येथे 'नशामुक्त भारत नमो रन'मध्ये ३३०० युवकांचा सहभाग : काँग्रेस खोटे आरोप करत समाजात विष पसरवतेय : भाजपची टीका ...

'भाजप-आप'मधील संघर्ष गंभीर होणार - Marathi News | the clash between bjp and aap will become serious in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'भाजप-आप'मधील संघर्ष गंभीर होणार

आमदार वेंझी सरकारकडून टार्गेट होण्याची शक्यता : कायदेशीर कारवाई करण्याचा भाजपचा इशारा ...

मला अंगावर शेण उडवून घ्यायचे नाही, गोविंद गावडेंच्या विषयाला माझ्याकडून पूर्णविरामच: मंत्री रमेश तवडकर - Marathi News | i do not want to get my body dirty i am putting a complete stop to the govind gaude issue said ramesh tawadkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मला अंगावर शेण उडवून घ्यायचे नाही, गोविंद गावडेंच्या विषयाला माझ्याकडून पूर्णविरामच: मंत्री रमेश तवडकर

भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्तेही गावडे-तवडकर यांच्या वादाकडे गांभीर्याने पाहत आहेत. ...

१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले - Marathi News | Nashik Crime Former BJP group leader Jagdish Patil arrested in firing plot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

नाशिकमध्ये चार दिवसांपूर्वी एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात भाजप नगरसेवकाला अटक करण्यात आली. ...

मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती - Marathi News | The formula for seat sharing in the MNS Raj Thackeray and Uddhav Thackeray Shiv Sena alliance has been decided; Who will contest how many seats? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण डोंबिवली या परिसरात प्रभाव आहे. त्यामुळे जर हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर महायुतीसमोर तगडे आव्हान उभे राहू शकते. ...