श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP DCM Devendra Fadnavis News: जनतेच्या सर्व चिंता-विघ्ने दूर करावे आणि पुढच्या वर्षी अशाच प्रकारे हसत खेळत आनंद घेऊन लवकर यावे, अशी प्रार्थना गणरायाकडे केली, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
PM Modi meet Adivasi family odisha : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशात पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरे मिळालेल्या आदिवासी कुटुंबाच्या घरी भेट दिली. त्यानंतर सभेत बोलताना मोदींनी आईसोबतच्या आठवणीला उजाळा दिला. ...
स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे. “आज दिल्लीसाठी अत्यंत दुःख्खाचा दिवस आहे. आज एका अशा महिलेला दिल्लीचे मुख्यमत्री बनवण्यात आले आहे, जिच्या कुटुंबाने दहशतवादी अफजल गुरूला फाशीपासून वाचवण्यासाठी दीर्घ लढाई लढली." ...
Atishi political journey : 2020 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवून आमदार बनलेल्या आतिशी आता दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आतिशी यांचा राजकीय प्रवास कसा आहे? जाणून घ्या... ...
Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले, तर मुख्यमंत्री कोण असेल? अशी चर्चा सुरू आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ...