लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | One Nation One Election gets approval proposal passed in Modi cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी

मंत्रिमंडळाने रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील वन नेशन वन इलेक्शनच्या अहवालाला मंजुरी दिली आहे. ...

राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्ये; काँग्रेस आरपारच्या भूमिकेत, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले - Marathi News | Controversial statements against Rahul Gandhi; Congress lodges complains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्ये; काँग्रेस आरपारच्या भूमिकेत, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले

राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्ये; काँग्रेस आरपारच्या भूमिकेत, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले ...

१०-१५ दिवसांत आचारसंहिता? जागावाटपावर सलग ३ दिवस मविआची बैठक; महायुतीही एक्टिव्ह मोडवर - Marathi News | Maharashtra Election 2024: Code of conduct in 10-15 days? Mahavikas Aghadi meeting for 3 consecutive days on seat Sharing; Mahayuti also on active mode | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०-१५ दिवसांत आचारसंहिता? जागावाटपावर सलग ३ दिवस मविआची बैठक; महायुतीही एक्टिव्ह मोडवर

राज्यात गणेशोत्सव संपल्यानंतर आता निवडणुकीच्या घोषणेची प्रतिक्षा सर्वांनाच लागली आहे. लवकरच निवडणुकीचं वेळापत्रक समोर येईल अशी चर्चा सुरू झाली आहे.  ...

आमदार संजय गायकवाड अडचणीत; काँग्रेसने दिल्ली पोलिसात दाखल केली तक्रार - Marathi News | Delhi Police complaint has been filede against Shiv Sena Shinde group MLA Sanjay Gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार संजय गायकवाड अडचणीत; काँग्रेसने दिल्ली पोलिसात दाखल केली तक्रार

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे ...

"दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार"; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा - Marathi News | Maharashtra Election 2024: Ajit Pawar NCP leader Abha Pande warns that i will contest elections against BJP MLA Krishna Khopde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार"; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा

जागावाटपाआधीच महायुतीतील घटक पक्षातील नेत्याने बंडखोरीचे दिलं संकेत, काहीही झालं तरी निवडणूक लढण्याचा इशारा ...

“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन - Marathi News | girish mahajan said if bjp is going to be claims on chief minister post then devendra fadnavis is our cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन

BJP Girish Mahajan News: आगामी विधानसभा निवडणूक महायुती जिंकेल. येत्या पंधरा ते वीस दिवसांत आचारसंहिता लागेल, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. ...

PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा... - Marathi News | Georgia Meloni Wishes PM Modi: Special birthday wishes to PM Modi from Italy; What did Georgia Meloni say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...

Georgia Meloni Wishes PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 74वा वाढदिवस आहे. ...

गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास? - Marathi News | Ganpati Bappa's laddoos auctioned for Rs 30 lakh, BJP leader bids; What is special about it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?

तेलंगणातील बाळापूर गणेश मंदिरातील लाडूंच्या लिलावात मंगळवारी 30.1 लाख रुपयांची विक्रमी बोली लावली गेली. येतील गणेश उत्सवाचे एक प्रमुख ... ...