श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
राहुल यांना भाजप घाबरला असून त्याच्या मित्र पक्षांचे नेते सातत्याने राहुल यांना जीवघेण्या धमक्या देत आहेत, पण ते अशा धमक्यांना घाबरत नाहीत, असे प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले. ...
Ajit pawar on Sanjay Gaikwad : बुलढाण्यात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे नाव न घेता कान पिळले. ...