श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Haryana Assembly Elections 2024: काँग्रेस खासदार कुमारी सैलजा आणि रणदीप सुरजेवाला हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा सवाल प्रसारमाध्यमांनी मनोहर लाल यांना विचारला. ...
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादचे महापौर विनोद अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...
मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा एकदा अंतरवालीत उपोषणाला बसलेत, त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसीही उपोषणाला बसले आहेत. त्यातून मराठवाड्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ...
विनोद अग्रवाल हे रक्तदान करण्यासाठी भाजपा कार्यालयात पोहोचले आणि बेडवर झोपले. यानंतर कार्यकर्त्यांनी व्हिडीओ आणि फोटो काढायला सुरुवात केली. पण महापौरांनी रक्तदान केलंच नाही. ...