लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव - Marathi News | How Congress got into trouble due to Kumari Shailaja's upset, Manohar Lal Khattar offered to join BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, भाजपाने टाकला नवा डाव

Haryana Assembly Election Kumari Shailja : मुख्यमंत्रि‍पदासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या बड्या नेत्या कुमारी शैलजा नाराज आहेत. त्यांच्या नाराजीवरून भाजपने हरियाणात काँग्रेसला घेरण्यासाठी नवा डाव टाकला.  ...

ठाणे जिल्ह्यात भाजपला हव्या १८ पैकी १२ जागा; पालघरमध्येही हवा समाधानकारक वाटा - Marathi News | BJP wants 12 out of 18 seats in Thane district in assembly elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात भाजपला हव्या १८ पैकी १२ जागा; पालघरमध्येही हवा समाधानकारक वाटा

ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा जागांपैकी नऊ जागांवर भाजपला मागील निवडणुकीत यश प्राप्त झाले. ...

जोगेश्वरी मतदार संघ भाजपाला हवा, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे  - Marathi News | BJP wants Jogeshwari Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरी मतदार संघ भाजपाला हवा, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना साकडे 

या संदर्भात जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे भाजप अध्यक्ष अनंत परब यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. ...

Nana Patekar: सत्ताधारी- विरोधकांचे नाते दात व जिभेसारखे, पण राजकारणाचा स्तर आता खालावला, नाना पाटेकरांची खंत - Marathi News | The relationship between the ruling party and the opposition is like teeth and tongue, the level of politics has gone down, regrets Nana Patekar. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nana Patekar: सत्ताधारी- विरोधकांचे नाते दात व जिभेसारखे, पण राजकारणाचा स्तर आता खालावला, नाना पाटेकरांची खंत

सत्ताधाऱ्यांनी जीभ चावायची नाही, असा सल्ला देत कान टोचले. तर, काही चुकीचे असेल तर ते सभ्य भाषेत सांगण्याची जीभेची जबाबदारी असते, अशा कानपिचक्या त्यांनी विरोधकांना दिल्या ...

"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा - Marathi News | BJP leader home minister amit shah in jammu kashmir election rally in surankot says Goli ka jawab gole se | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा

खोऱ्यात 10 वर्षांनंतर विधान सभा निवडणुका होत आहेत. येथे 18 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. या टप्प्यात 61% मतदान झाले. ...

"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | This election is going to end rule of three families in Jammu and Kashmir: Amit Shah in Mendhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

Amit Shah : ही निवडणूक तीन घराण्यांची राजवट संपवणार आहे, असे अमित शाह म्हणाले. ...

"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य - Marathi News | Biggest test of democracy is that the ruler tolerates even the strongest opinion against him said Union minister Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य

सत्ताधाऱ्यांनी आपल्या विरोधात कठोर मतही सहन करायला हवं ही लोकशाहीची सर्वात मोठी कसोटी असते, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...

Nitin Gadkari: निवडणुकीच्या काळात जातीचं नाव; निवडून आल्यावर आपल्या बायको, मुलीला तिकीट, गडकरींचा मिश्किल टोला - Marathi News | Caste name during election After getting elected a ticket for his wife daughter said nitin gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nitin Gadkari: निवडणुकीच्या काळात जातीचं नाव; निवडून आल्यावर आपल्या बायको, मुलीला तिकीट, गडकरींचा मिश्किल टोला

मी जनतेला सांगितलं जो करेगा जात कि बात उसे मारुंगा मी कस के लाथ, कल्याण सगळ्यांचं झालं पाहिजे ...