श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Vaibhav Khedekar News: दुसऱ्यांदा लांबणीवर पडलेल्या वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेशाला आता नेमका कधी मुहूर्त मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे. ...
Kalyan-Dombivali BJP News: पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा साडी नेसवलेला फोटो व्हायरल केल्यामुळे संतापलेल्या भाजपाच्या कल्याण-डोंबिवलीमधील कार्यकर्त्यांनी हा फोटो व्हायरल करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश पगारे यांना भर चौकात गाठून भरजरी शालू नेसवल ...
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेची निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या कार्यक्रमाची लवकरच घोषणा होणार आहे. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीएमधील घटक पक्षांचं जागावाटप जवळपास निश्चित ...