श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
EWS reservation: आर्थिक निकषावर १० टक्के EWS आरक्षण दिलं जात आहे, या कोट्यामुळे आरक्षण कमकुवत होत आहे, अशी टीका पी. चिदंबरम यांनी केली आहे. तसेच हे आरक्षण एक दिवस रद्द होईल, असं भाकितही त्यांनी केलं. ...
Jammu-Kashmir Elections : पाकिस्तान मानवतेचा शत्रू आहे, तो मानवतेचा कर्करोग आहे. या कर्करोगापासून जगाची मुक्तता झाली पाहिजे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. ...
जिल्हा न्यायालयापासून मंडई पुढे थेट स्वारगेट पर्यंत या मार्गाचे सर्व काम सुरू झाले असले तर तो त्वरीत सुरू करावा असे मेट्रोच्या नियमित प्रवाशांचे म्हणणे आहे ...
Monu Kalyane Wife Death: काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशमधील इंदूर येथे भाजपा नेता मोनू कल्याणे याच्या झालेल्या हत्येमुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, या हत्येला काही महिने उलटत नाहीत तोच कल्याणे याच्या कुटुंबामध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. ...