श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nitin Gadkari on PM offer : लोकसभा निवडणूक निकालानंतर मला पंतप्रधान पदाची ऑफर विरोधी पक्षाच्या एका नेत्याने दिली होती, असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला होता. ही ऑफर कोणत्या नेत्याने दिली होती, याबद्दल त्यांना आता विचारण्यात आले. ...
EWS reservation: आर्थिक निकषावर १० टक्के EWS आरक्षण दिलं जात आहे, या कोट्यामुळे आरक्षण कमकुवत होत आहे, अशी टीका पी. चिदंबरम यांनी केली आहे. तसेच हे आरक्षण एक दिवस रद्द होईल, असं भाकितही त्यांनी केलं. ...
Jammu-Kashmir Elections : पाकिस्तान मानवतेचा शत्रू आहे, तो मानवतेचा कर्करोग आहे. या कर्करोगापासून जगाची मुक्तता झाली पाहिजे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. ...