मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन... डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ... अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद... BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट! मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये... लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस दहाव्या क्रमांकावर आहेत - उद्धव ठाकरे भाजपा म्हणजे अमीबा. वेडावाकडा जिथे जातोय तिथे पसरतो - उद्धव ठाकरे मोदींचं मणिपूरमधलं भाषण ऐकून काय करावं कळेना - उद्धव ठाकरे सगळे निकष बाजूला ठेवा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत केली पाहिजे - उद्धव ठाकरे शेतकरी विचारतोय की आम्ही खायचं काय? - उद्धव ठाकरे कमळाबाईने स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकला - उद्धव ठाकरे वाघाचं कातडं पांघरल्याची गोष्ट आपण ऐकली. पण बाळासाहेबांच्या भगव्या शाली पांघरलेल्या गाढवांचं चित्र मी येताना पाहिलं. गाढव ते गाढवच - उद्धव ठाकरे जिवाला जीव देणारी माणसं हेच आयुष्यातलं खरं सोनं - उद्धव ठाकरे डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
Bjp, Latest Marathi News श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
शिंदेसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी ठाकरे सेनेवर टीका करत निष्ठावंतांना देखील डिवचले. ...
राज्यातील पहिला प्रयोग : विधानसभेच्या अगोदर सगळीकडेच राबविण्याचे नियोजन ...
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला रामराम करत येत्या ७ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
विविध समित्यांची केली स्थापना; मविआविरुद्ध आरोपपत्र तयार करणार ...
"देशातील 25 कोटी लोकंना गरिबीतून बाहेर काढले; 140 कोटी भारतीय आमची ताकद" ...
४० ते ५० भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बोरीवली विधानसभेचा आपला पुढील उमेदवार कोण असावा यासाठी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. ...
BJP Ashish Shelar And Aaditya Thackeray : आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
Pankaja Munde Vidhan Sabha election 2024: प्रीतम मुंडे या विधानसभा निवडणूक लढणार का? या प्रश्नाला उत्तर देताना पंकजा मुंडे काय काय बोलल्या? ...