श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
शाह पुढे म्हणाले, बंगालने सुरक्षित, शांततापूर्ण आणि समृद्ध बनायला हवे. यामुळे नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचे स्वप्न पूर्ण होईल. पंडालच्या उद्घाटनावेळी त्यांनी बंगाल आणि देशवासियांना दुर्गा पूजेच्या शुभेच्छा दिल्या. ...