लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
राष्ट्रपतींच्या उदयपूर पॅलेस भेटीवर भाजप खासदाराचा आक्षेप; वडिलांची भेट न घेतल्याने नाराजी - Marathi News | BJP MP have expressed displeasure over President Draupadi Murmu visit to the Udaipur City Palace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतींच्या उदयपूर पॅलेस भेटीवर भाजप खासदाराचा आक्षेप; वडिलांची भेट न घेतल्याने नाराजी

उदयपूर सिटी-पॅलेसमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीमुळे राजघराण्यातील सदस्य आणि भाजप खासदाराने नाराजी व्यक्त केली आहे. ...

दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा - Marathi News | maharashtra politics State President Jayant Patil announced the candidature of Harshvardhan Patil for the Indapur Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांना आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. ...

तेजस्वी यादवांनी शासकीय निवासस्थानातील बेड, बेसिन, एसी पळवले, भाजपाच्या आरोपांनंतर बिहारमध्ये खळबळ   - Marathi News | Tejashwi Yadav ransacked beds, basins, ACs in government residence, stir in Bihar after BJP's allegations   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी यादवांनी शासकीय निवासस्थानातील बेड, बेसिन, एसी पळवले, भाजपाचा सनसनाटी आरोप

Tejashwi Yadav News: बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी त्यांना मिळालेला शासकीय बंगला रिकामी करताना तेथील सामानसुद्धा आपल्यासोबत नेले, असा आरोप भाजपाने केला आहे. ...

वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनाला रत्नागिरीत विरोध, सकल हिंदू समाजाने मांडली भूमिका - Marathi News | Opposition to inauguration of Waqf Board office in Ratnagiri, the entire Hindu community took a stand | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनाला रत्नागिरीत विरोध, सकल हिंदू समाजाने मांडली भूमिका

भाजपचाही विरोध ...

Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं - Marathi News | Harshvardhan Patil said that he gave invisible help to Supriya Sule in the Lok Sabha elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं

Harshvardhan Patil : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. ...

Sangli: जतमध्ये भाजपच्या पडळकर-रवी पाटील गटात धुमश्चक्री, शिवीगाळ करत एकमेकांच्या अंगावर धावले - Marathi News | Argument between supporters of MLA Gopichand Padalkar and Ravi Patil in BJP meeting at Jat sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: जतमध्ये भाजपच्या पडळकर-रवी पाटील गटात धुमश्चक्री, शिवीगाळ करत एकमेकांच्या अंगावर धावले

कन्नड भाषेतून शिवीगाळ ...

हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..." - Marathi News | Harshvardhan Patil Joined Sharad Pawar faction Devendra Fadnavis replayed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."

हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवार गटातील प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ...

Rohit Pawar: एखाद्याला जवळ करून संपवायचं हेच भाजपचं कारस्थान; रोहित पवारांची टीका - Marathi News | BJP's conspiracy is to get someone close; Criticism of Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rohit Pawar: एखाद्याला जवळ करून संपवायचं हेच भाजपचं कारस्थान; रोहित पवारांची टीका

अनेकांना आमच्या पक्षात येण्याची इच्छा मात्र सर्वांना घेऊन फायदा नाही ...