श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Haryana assembly election result 2024: हरयाणा निवडणुकीत मोठे उलटफेर पहायला मिळत आहेत. जुलानामधून विनेश फोगट पिछाडीवर असून सिरसा येथून गोपाल कांडा पिछाडीवर आहेत. ...
Jammu & Kashmir Assembly Election Results Latest Update: एक्झिट पोलने दशकभरानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता वर्तवली आहे. अशातच या पाच आमदारांची भुमिका सर्व काही फासे पलटविणारी ठरणार आहे. ...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत तुम्ही महायुतीला १०६वा आमदार दिल्यानंतर आम्ही राज्यात महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला. ...