श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Haryana Result Election 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसताना दिसत आहे. मतमोजणीच्या सुरूवातीच्या कलामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली होती, पण नंतर काँग्रेस पिछाडीवर पडली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा नव्याने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांच्या पारंपारिक गडावर विशेष लक्ष केंद्रीत ठेवले आहे. ...
महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्लीमध्ये काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दृष्टीनेही हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल महत्वाचे आहेत. ...