श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Haryana Assembly Election Results 2024: महत्वाचे म्हणजे, काँग्रेसला मोठा विजय मिळेल, असा दावा सर्वच एक्झिट पोलमध्ये करण्यात आला होता. तो फोल ठरला आहे. ...
Uddhav Thackeray News: मुंबईत वज्र निर्धार परिषद पार पडली. या परिषदेला शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. उपस्थितांनी संवाद साधताना ठाकरेंनी एक मिश्कील विधान केले. ...
अरविंद केजरीवाल हरयाणा विधानसभा निवडणूक निकाल २०२४: भाजपाने हरयाणात जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला जबर धक्का दिला आहे. तर जम्मू काश्मिरमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळालेले नाही. या निकालांवर अरविंद केजरीवाल यांनी भाष्य केले आहे. ...