लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
अयोध्या आणि बद्रीनाथमध्ये BJP चा पराभव; जम्मू-काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवीने दिला आशीर्वाद - Marathi News | Jammu Kashmir Election Result 2024: BJP won Mata Vaishno Devi assembly seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या आणि बद्रीनाथमध्ये BJP चा पराभव; जम्मू-काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवीने दिला आशीर्वाद

Jammu Kashmir Election Result 2024: भाजपने जम्मू-काश्मीरच्या श्री माता वैष्णोदेवी मतदारसंघात मोठा विजय मिळवला. काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. ...

Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले? - Marathi News | Haryana Jammu Kashmir Assembly Election Results 2024 How many Muslims did BJP give ticket in Haryana-Jammu Kashmir How many won | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?

Haryana Jammu Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणामध्ये भारतीय जनता पक्ष अर्थात भाजप सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करताना दिसत आहे. तसेच जम्मू काश्मीरमध्येही काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स सरकार स्थापन करताना दिसत आहे. ...

जुलाना दंगल! Vinesh Phogat नं मारलं मैदान; WWE रेसलिंगमधील 'राणी'चं डिपॉझिट जप्त - Marathi News | haryana assembly election result 2024 wwe wrestler kavita rani lose security deposits against vinesh phogat Julana Constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जुलाना दंगल! Vinesh Phogat नं मारलं मैदान; WWE रेसलिंगमधील 'राणी'चं डिपॉझिट जप्त

विनेश फोगाट शिवाय जुलाना मतदार संघातून आणखी एक रेसलर निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. पण... ...

निवडणुकीपूर्वीची भाजपाची 'अशी' रणनीती; ज्यानं हरियाणात बिघडला काँग्रेसचा खेळ - Marathi News | BJP Amit Shah strategy before Haryana elections; Which spoiled the game of Congress in Haryana | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वीची भाजपाची 'अशी' रणनीती; ज्यानं हरियाणात बिघडला काँग्रेसचा खेळ

Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव? - Marathi News | Haryana Results 2024: BJP wins Haryana elections, but loses five ministers; Who defeated? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?

Haryana Election Results 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने तिसऱ्यांदा काँग्रेसला धूळ चारली. हरयाणातील जनतेने भाजपाला जनादेश दिला, पण या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांचा पराभव झाला. ...

Haryana Assembly Election Results 2024 : बाजी हातातून निसटताना भाजपाने केली खेळी; हरयाणात या समि‍करणामुळे झाली उलथापालथ - Marathi News | Haryana Assembly Election Results 2024 BJP won more seats in rural areas In Haryana assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाजी हातातून निसटताना भाजपाने केली खेळी; हरयाणात या समि‍करणामुळे झाली उलथापालथ

हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला. ...

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्... - Marathi News | BJP lost the elections in Jammu and Kashmir but Won more seats than last time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...

JK Election BJP Results : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्ता स्थापन करता आलेली नसली तर मोठं यश मिळवता आलं आहे. ...

देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही... - Marathi News | Haryana Assembly Elections 2024: Savitri Jindal Wins In Hisar, Defeats BJP's Kamal Gupta  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...

Savitri Jindal Haryana Election Results 2024: हरयाणाच्या हिसार विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांनी १८ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. ...