श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nayab Singh Saini Net worth, Haryana Election 2024: नायबसिंग सैनी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून ६ महिन्यांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले ...
PM Modi First Reaction on Haryana Vidhan Sabha election Results 2024: हरयाणामध्ये भाजपाने तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याची कामगिरी केली. भाजपासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या निकालावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया काय आहे? ...
Haryana Assembly Election Result 2024: निवडणूक निकालांवर मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी नायब सिंह सैनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयाचे श्रेय दिले. ...
Haryana Assembly Election 2024: अगदी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेल्या नायाब सिंह सैनी यांनी पक्षाविरोधात असलेली शेतकरी, सैनिक आणि कुस्तीपटूंची नाराजी तसेच दहा वर्षांची अँटी इन्कम्बन्सी हे सर्व यशस्वीरीत्या थोपवून भाजपाला विजय मि ...
Kumari Shailja Haryana Election Result 2024: हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जबर झटका बसला. एक्झिट पोलमुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, पण प्रत्यक्ष निकाल वेगळेच लागले. यात एक फॅक्टर कुमारी शैलजांच्या नाराजीचाही मानला जात आहे. ...