श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Haryana Assembly Election 2024: भाजपाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. आज हरयाणामध्ये खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली आहे. हरयाणाच्या जनतेने इतिहास रचला आहे, असे नरेंद ...
"दलित आदिवासी समाजाने हे विसरता कामा नये की, काँग्रेसनेच त्यांच्यावर सर्वाधिक अत्याचार केले आहेत. काँग्रेसनेच त्यांना अन्न, वस्त्र, निवाऱ्यापासून वंचित ठेवले." ...
Haryana Assembly Election 2024: हरयाणा विधानसभा निवडणूकीत काँग्रेससाठी अनुकूल आणि भाजपासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना आज जे निकाल आले ते आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहेत. सकाळी बहुतांश मतदारसंघात काँग्रेस पक्ष आघाडीवर असताना अचानक उलटे चक्र कसे ...
Haryana Assembly Election 2024: हरयाणातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये विजयी आणी पराभूत उमेदवारांमधील जय परायजामधील अंतर फारच कमी राहिलं आहे. त्यात उचाना कलां विधानसभा मतदारसंघात तर अत्यंत रोमांचक लढत पाहायला मिळाली. ...
Get Latest Updates and News of Haryana, Jammu & Kashmir Assembly Elections 2024 Result Live Updates : जम्मू-काश्मीर व हरयाणा येथील विधानसभा निवडणुकांची आज, ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, निकाल जाहीर करण्यात येतील. ...
Haryana Assembly Election 2024: हरयाणामधील निकालांनंतर महाराष्ट्रामधील सत्ताधारी महायुतीमधील भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाने नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. या निकालांमुळे जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली, असं विधा ...