श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
संसदेवर २००१मध्ये झालेल्या हल्ल्यातील दाेषी दहशतवादी अफझल गुरु याचा भाऊ ऐजाझ गुरु याला फक्त १२९ मते मिळाली. त्याच्यापेक्षा जास्त मते नाेटाला मिळाली. ...
भाजपने स्वतःही असा विचार केला नव्हता की, तिसऱ्यांदा हरयाणात कमळ फुलेल; पण निवडणुकीच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, यंदा हरयाणात जाट-बिगर जाट मतदारांमध्ये ध्रुवीकरण झाले. ...
Haryana Assembly Election 2024: भाजपाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. आज हरयाणामध्ये खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली आहे. हरयाणाच्या जनतेने इतिहास रचला आहे, असे नरेंद ...