श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी निळ्या रंगाचा कोट आणि काळी पँट परिधान केलेले दिसत आहेत. त्यांच्या हातात एक किटली आणि चहाचा ग्लास आहे. मागे आंतरराष्ट्रीय ध्वज आणि भारतीय ध्वज दिसत आहे. ...
Local Body Election Counting postpone Story: अनेक ठिकाणी वादावादी, मारामारी, बोगस मतदान झाले आहे. मतदानावेळी तणाव असतानाच एक बातमी येऊन ठेपली, ती म्हणजे या निवडणुकीचा निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ डिसेंबरला नाही तर २१ डिसेंबरला लावणार याची. ...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहे यांनी आज काँग्रेसवर टीका केली. नेहरु यांना सरकारी पैशांनी बाबरी मशीद बांधायची होती असे त्यांनी विधान केले. दरम्यान, आता या विधानावर काँग्रेसने प्रत्युत्तर दिले. ...
सोमवारी, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, रेणुका चौधरी श्वानाला संसदेत घेऊन आल्या होत्या. या प्रकरणी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी दिलेल्या उत्तराची मोठी चर्चा सुरू आहे. ...