शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : वडिलांचं कर्तृत्व नसेल तर...; समाधान सरवणकरांची मनसे प्रमुख राज ठाकरेंवर बोचरी टीका

राष्ट्रीय : वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत सादर; सरकारने मुस्लिमांना दिली 'ही' 5 आश्वासने...

राष्ट्रीय : Waqf Amendment Bill: वक्फ बोर्डानं तर...!; मोदी सरकारनं का आणलं विधेयक? किरेन रिजिजू यांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : सपाच्या नेत्याने उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांना भेट म्हणून दिला निळा ड्रम, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

गोवा : सर्व मतदारसंघ भाजपचे लक्ष्य; CM प्रमोद सावंतांची आगामी निवडणुका जोमाने लढण्याची कार्यकर्त्यांना हाक

गोवा : दिल्लीत भाजप नेतृत्वाकडे मगोच्या नेत्यांची तक्रार; बी. एल. संतोष यांना ढवळीकर भेटले

राष्ट्रीय : वक्फ विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध? हे विधेयक उद्योगपतींसाठी; आमचं ठरलंय, आम्ही...! संजय राऊतांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : वक्फ सुधारणा विधेयक पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करण्यास सरकार तयार, घटकपक्षांच्या सूचनांचा स्वीकार, अडथळे झाले कमी

राष्ट्रीय : ‘वक्फ सुधारणा’ विधेयक आज लोकसभेत, सभागृहात होणार आठ तास चर्चा; विरोधक आक्रमक

राष्ट्रीय : 2025 पूर्वीची मालमत्ता वक्फकडेच राहणार; विधेयकात कोणत्या प्रमुख सुधारणा? जाणून घ्या...