शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : 'जीव देऊ, पण दुरुस्ती मान्य करणार नाही', वक्फ विधेयकाविरोधात मुस्लिम संघटना रस्त्यावर

पुणे : Video: या घैसासने महिलेचा जीव घेतला; कारवाई झाली पाहिजे, भाजप महिला आघाडीकडून 'त्या' रुग्णालयाची तोडफोड

राष्ट्रीय : श्रीराम मंदिर, 370, तीन तलाक, CAA, UCC, वक्फ...आता मोदी सरकारच्या अजेंड्यात पुढे काय?

मुंबई : वक्फ विधेयकावरून वांद्रे येथे मुस्लीम समाजातील २ गट आमनेसामने; पोलिसांमुळे अनर्थ टळला

पुणे : दीनानाथ रुग्णालयातील घटनेबाबत चौकशी समिती नियुक्त होणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश

पुणे : ... तर मंगेशकर रुग्णालयावर कठोर कारवाई करणार; आरोग्यमंत्र्यांसह जिल्हाधिकारी नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र : भर सभेत शहाजीबापूंनी स्वतःच्या तोंडात मारून घेतलं...; म्हणाले, गोष्ट काळजाला चाटून गेली...! नेमकं काय घडलं?

गोवा : भाजप-मगो युती अबाधित; दामू नाईक व दीपक ढवळीकर यांची बैठक

गोवा : मगोविषयी 'ते' करतात एप्रिल फूल; वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची 'लोकमत'ला माहिती

गोवा : जुने-नवे भेद न करता पक्षासाठी एकदिलाने काम करू; भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांचे आवाहन