शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

क्रिकेट : माजी क्रिकेटपटू केदार जाधव राजकारणाच्या पिचवर करणार बॅटिंग, आज होणार भाजपात प्रवेश- सूत्र

राष्ट्रीय : पंजाबमध्ये भाजपा नेत्याच्या घरावर ग्रेनेड हल्ला, रात्री एक वाजता झालेल्या स्फोटाने खळबळ

राष्ट्रीय : भाजपच्या देणग्या एका वर्षात 200 टक्क्यांनी वाढल्या, इतर राजकीय पक्षांची काय स्थिती?

राष्ट्रीय : 'सरकारने जखमेवर मीठ चोळले', काँग्रेसने पीएम मोदींचा 'तो' व्हिडिओ शेअर करत साधला निशाणा

राष्ट्रीय : मुस्लिमांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन; वक्फ कायद्याविरोधात DMK सर्वोच्च न्यायालयात धाव

महाराष्ट्र : लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवली जातेय; शिवराज सिंह चौहान यांनी केले राज्य सरकारचे अभिनंदन

राष्ट्रीय : भाजपला मिळाली सर्वाधिक देणगी; काँग्रेसला किती मिळाली? कुठल्या क्रमांकावर आम आदमी पार्टी? जाणून घ्या

सांगली : जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाला आमचा तीव्र विरोध - गोपीचंद पडळकर 

पुणे : आंदोलन केलं चुकीचं नाही; त्याची चर्चा होणं हे सोयीचं वाटत नाही, कुलकर्णींच्या नाराजीवर घाटेंची प्रतिक्रिया

पुणे : विरोधी पक्षनेतेपदाची घोषणाच नाही; सरकार विरोधी पक्षाला इतके का घाबरते? सतेज पाटलांचा सवाल