लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा - Marathi News | Population change is more dangerous than infiltration Why did Prime Minister Modi say this Gave a serious warning to the country RSS 100 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा

'विविधतेत एकता’ ही भारताची आत्मा आहे. मात्र, जात, भाषा, प्रादेशिकता आणि अतिवादी विचारांनी प्रेरित विभाजनाचा सामना केला गेला नाही, तर देश कमकुवत होऊ शकतो,' अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ...

'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका - Marathi News | Ind-Pak Asia Cup 2025: 'Traitors must have enjoyed the match', Uddhav Thackeray's big statement on IND-PAK match | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Ind-Pak Asia Cup 2025 : 'एक देशभक्त म्हणून माझा त्या सामन्याला विरोध होता.' ...

Satara: फलटणच्या मनोमिलनात नाराजीचा पडला खडा, अशोकराव जाधव यांच्या स्टेटसमुळे उडाली खळबळ - Marathi News | The status of former Phaltan Municipal Corporation corporator Ashokrao Jadhav, a staunch supporter of former MP Ranjit Singh has created a stir in the taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: फलटणच्या मनोमिलनात नाराजीचा पडला खडा, अशोकराव जाधव यांच्या स्टेटसमुळे उडाली खळबळ

वरवर पाहता शांत वाटणारे मनोमिलन चांगलेच हादरे देणार ठरु शकते ...

दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो" - Marathi News | Uddhav Thackeray targets BJP after criticism over Dussehra gathering expenses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"

दसऱ्या मेळाव्याच्या खर्चावरुन टीका केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला ...

'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी - Marathi News | PM Modi RSS: 'Many attempts have been made to crush the RSS, yet the RSS stands firm like a banyan tree' - Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी

PM Modi RSS: 'प्रत्येक स्वयंसेवकाने अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला. संघाच्या विचारधारेनुसार कोणताही हिंदू लहान किंवा मोठा नाही.' ...

भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद - Marathi News | Bihar Assembly Election: Bhojpuri actor Pawan Singh, who said he won't speak Marathi, he joined BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद

मी मराठी बोलणार नाही, जास्तीत जास्त हे जीव घेतील तर मी शहीद होईन. त्यामुळे मला जीवे मारले तरी मी मराठी बोलणार नाही असं त्यांनी म्हटलं होते.  ...

६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं - Marathi News | BJP Keshav Upadhye criticism on Uddhav Thackeray; 63 crore spend on Shiv sena Dasara Melava, bjp Claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं

या ६३ कोटी मध्ये अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यात किती गावातील शेतकऱ्यांना मदत झाली असती? असा सवाल भाजपाने विचारला आहे. ...

‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र   - Marathi News | 'Strictly punish those who threatened to kill Rahul Gandhi, increase his security', Congress writes to Lok Sabha Speaker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’

Congress News: राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या जीवाला असलेला गंभीर धोका पाहता त्यांना एसपीजी सुरक्षा देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे. ...