लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Narendra Modi Speech on Maharashtra Victory: छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने तुष्टीकरणाचा सामना कसा करायचा हे आज दाखवून दिले. शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे अशा महान व्यक्तीमत्वांच्या भूमीने जुने सर्व रेकॉ़र्ड ...
Jharkhand Assembly Election 2024: आज झालेल्या दोन राज्यांतील मतमोजणीमध्ये महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला दणदणीत विजय मिळाला आहे. मात्र दुसरीकडे झारखंडमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, हे निकाल एनडीएच्या लोकाभिमुख धोरणांवर जनतेचा विश्वास दर्शवणारे आहेत. महाराष्ट्रात महायुती आघाडीला मिळालेले नेत्रदीपक यश आणि झार ...