लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना - Marathi News | Special Editorial - Politics of the 1970s-90s and Current Politics of Maharashtra and India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

बाबूजींच्या काळात राजकारणात पक्ष आणि विचार वेगवेगळे असले, ‘मतभेद’ असले, तरी ‘मनभेद’ नव्हते! आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी राज्यातल्या बदलत्या राजकीय संस्कृतीची थोडी चर्चा ! ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का? - Marathi News | BJP heavy on Shiv Sena in Thane district; Will BJP ask for additional municipal seat in thane corporation? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: गेल्या वेळच्या तुलनेत त्यातही शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेसेनेने एक अतिरिक्त जागा मिळवली. त्यामुळे शिंदेसेनाही जिल्ह्यात वरचढ ठरली. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights - Hitendra Thakur, Kshitij Thakur defeated in Palghar, Vasai Virar, BJP candidate wins | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीतच खरे तर ‘ठाकूरशाही’ संपेल, असे संकेत मिळाले होते. ...

Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय? - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: BJP Insist on ministerial positions according to numbers! What is the possible formula of the state cabinet by Mahayuti Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त एकूण ४२ मंत्र्यांचा समावेश?, इच्छुकांची प्रचंड गर्दी, एकेका जिल्ह्यात तीन-तीन दावेदार, नवीन सरकारमध्ये मंत्रिपदांवरून प्रचंड घमासान होण्याची शक्यता ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results highlights - BJP is number one in Mumbai, resounding victory in 16 out of 36 seats; Big challenge ahead of Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: लोकसभा निवडणुकीत महायुतीला अनेक ठिकाणी निसटता पराभव पत्करावा लागला होता ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights - Maha Vikas Aghadi suffers setback due to MNS candidate on 8 seats, while 3 major MNS candidates are defeated due to Eknath Shinde Sena, Raj Thackeray is upset with Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत

उद्धवसेनेच्या उमेदवारामुळे मनसेचा एकमेव आमदारही पराभूत, कल्याणला केलेली मदत कामी आली नाही ...

"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार' - Marathi News | maharashtra assembly election 2024 Devendra Fadnavis' letter to the Maharashtra public and says the 4 'True Architects' of Victory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'

"महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे. तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो. ...

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मिळाले दैदिप्यमान यश - Marathi News | Under the leadership of Devendra Fadnavis, great success in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात मिळाले दैदिप्यमान यश

नवनिर्वाचित आमदारांचा कांदिवली पश्चिम येथील जिल्हा भाजप कार्यालयात सत्कार ...