लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका    - Marathi News | Parliament Winter Session 2024: "Those who have been rejected by the people 80 times are blocking the functioning of the Parliament", criticized PM Modi    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   

Narendra Modi: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाला (Parliament Winter Session 2024) सुरुवात होण्यापूर्वी संसदेच्या परिसरातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष ...

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसची बंडखोरी, अतिआत्मविश्वास; पुण्यात महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणे समोर - Marathi News | Congress rebellion, overconfidence; Reasons for Mahavikas Aghadi's defeat in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसची बंडखोरी, अतिआत्मविश्वास; पुण्यात महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणे समोर

लोकसभेच्या निकालात चांगले यश मिळाल्याने विधानसभेला सामोरे जाताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना अतिआत्मविश्वास आला होता. ...

महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result: Mahayuti has more than 50 percent votes in 138 seats, lakhs of votes in 16 seats, staggering statistics. | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य,पाहा आकडेवारी

Maharashtra Assembly Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी भल्याभल्या राजकीय अभ्यासकांना अवाक् केलं आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीने २८८ पैकी २३५ जागांवर विजय मिळवलाय. तर विरोधी महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर समाधान मान ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: How many sitting MLAs of which party lost?; Deposits of 6 MLAs were also seized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त

एक चतुर्थांश आमदार पराभूत झाले आहेत. त्यापैकी सहा आमदारांची तर अनामत रक्कम जप्त झाली आहे. ...

Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: Now it is not mandatory to form a new government immediately; President's rule is not likely | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: नवी विधानसभा अस्तित्वात, आणखी तीनचार दिवस तरी शपथविधी होणार नाही. भाजपच्या आमदारांची आधी नेता निवडीसाठी बैठक होईल पण त्याचीही तारीख अद्याप ठरलेली नाही. ...

राखीव मतदारसंघांचाही भाजपवर विश्वास; अनुसूचित जातीच्या २९ पैकी १० जागांवर भाजप विजयी - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results highlights: Reserved constituencies also trust BJP; BJP won 10 out of 29 scheduled caste seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राखीव मतदारसंघांचाही भाजपवर विश्वास; अनुसूचित जातीच्या २९ पैकी १० जागांवर भाजप विजयी

काँग्रेसने तीन, तर उद्धवसेनेने दोन जागा गमावल्या ...

आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता? - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results: What would Yashwantrao Chavan have advised Sharad Pawar today? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?

पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवशीच अजित पवारांनी ‘गमावले’ होते, त्यातले पुष्कळ परत कमावले! शरद पवारांनी मात्र (पुन्हा एकदा) सगळे गमावलेले आहे. पण त्यांचे राजकारण ‘संपवणे’ सोपे कसे असेल? ...

दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही - Marathi News | maharashtra vidhan sabha election 2024 results highlights: Editorial - In major states including Maharashtra, there is no longer any politics of the two alliances of Congress and BJP, independents, or other parties | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही

निवडणुकीच्या रिंगणात सहा प्रमुख पक्ष, तसेच स्वबळावर आणखी तीन-चार पक्ष रिंगणात असले, तरी मुख्य लढत महायुती व महाविकास आघाडीतच होती. ...