श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याचा सस्पेन्स अजून कायम आहे. आज शिंदे, फडणवीस आणि पवारांची अमित शाहांसोबत बैठक होणार आहे. ...
राजस्थानातील अजमेरमध्ये असलेल्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी शिवमंदिर होतं, असा दावा करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...
एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वात महायुतीने दणदणीत विजय मिळवला, त्याचा भाजपाला फायदा झाला असं शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र राज्याची सूत्रे आपल्या हाती ठेवण्याची संधी भाजपा गमावणार नाही. ...