श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदेंना शपथविधीला एअर ॲम्बुलन्समधून यावे लागेल, अशा चिंतेत अनेक लोक आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...
Ravindra Chavan News: भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. या वृत्ताबद्दल रविंद्र चव्हाणांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केले जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगालाही लक्ष्य केले जात असून, भाजपने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली. ...