श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
गेल्यावर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविलेल्या महायुतीकडे सहा खासदार निवडून देण्याइतके संख्याबळ आहे. त्यापैकी चार जागा भारतीय जनता पक्ष लढवत आहे, तर शिंदेसेना आणि दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकेक जागा मिळाली आहे. ...
Rajya sabha Election Candidate: केंद्रीय समितीकडे पाठवलेल्या २५ पैकी चौघांच्या नावावर शिक्कामोर्तब, दानवे, कराड, भारती पवार या माजी मंत्र्यांना डच्चू ...