श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
शब्दांची धार वापरा, कोरोनाच्या परिस्थितीचं भान ठेवत आक्रमक राहिलं पाहिजे असे आदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. ...
भाजपला सिंधुदुर्गात मोठा धक्का देण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. भाजप नेते खासदार नारायण राणे यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी सोमवारी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ...
४ महिन्याच्या कालावधीत जे छुप्या पद्धतीने काम केलं आहे, ते माहिती अधिकारातून बाहेर काढू, आंदोलन करु, प्रमुख आणि प्रबळ अपक्ष १९ आणि भाजपा १०५ मिळून विरोधी पक्षाचं काम करु असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. ...