लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
CoronaVirus News: मुंबईतील ४०% जनता स्वबळावर कोरोनामुक्त; मग तुम्ही काय करून दाखवलं?; शेलारांचा सवाल - Marathi News | CoronaVirus bjp mla ashish shelar hits out thackeray government and bmc over antibody survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईतील ४०% जनता स्वबळावर कोरोनामुक्त; मग तुम्ही काय करून दाखवलं?; शेलारांचा सवाल

CoronaVirus News: आशिष शेलारांची राज्य सरकारसह मुंबई महापालिकेवर जोरदार टीका ...

मुख्यमंत्र्यांचं 'मिशन पुणे', कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा अन् विरोधकांना देणार उत्तर - Marathi News | chief minister uddhav thackeray will visit pune tomorrow to review the situation in corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचं 'मिशन पुणे', कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा अन् विरोधकांना देणार उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी सकाळी पुण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते कोरोना निर्मूलन आढावा बैठक घेणार आहेत. ...

महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस'चा सध्या तरी विचार नाही, पण...; चंद्रकांतदादांचं सूचक विधान - Marathi News | BJP leader Chandrakant Patil has said that Operation Lotus will take place in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस'चा सध्या तरी विचार नाही, पण...; चंद्रकांतदादांचं सूचक विधान

शरद पवारांच्या या विधानावर भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया दिली आहे. ...

"वय वाढतंय तसा पवारांचा हिंदू धर्मावरचा रागही वाढतोय" - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized NCP president Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वय वाढतंय तसा पवारांचा हिंदू धर्मावरचा रागही वाढतोय"

शरद पवारांच्या विधानावरुन आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. ...

गुंता सोडवा, मग बोला, स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपाला शिवसेनेचा टोला - Marathi News | Shiv sena attack on BJP leaders, Says... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुंता सोडवा, मग बोला, स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपाला शिवसेनेचा टोला

प्रयत्न करून, जोरजबरदस्ती करून, घोडेबाजाराचे रान पेटवूनही एखादे सरकार पाडता येत नसेल तर मनाचा जसा गोंधळ उडतो तसा तो भाजपामध्ये उडालेला दिसत आहे. ...

"नोकरी हिसकावली, जमवलेले पैसे हडपले, कोरोना रोखू शकले नाही मात्र 'ते' खोटी स्वप्न दाखवत राहिले" - Marathi News | rahul gandhi attack on modi government over jobs and spending savings by tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नोकरी हिसकावली, जमवलेले पैसे हडपले, कोरोना रोखू शकले नाही मात्र 'ते' खोटी स्वप्न दाखवत राहिले"

कोरोना व्हायरसवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ...

CoronaVirus News : "राम मंदिर बांधल्यावर कोरोना देशातून पळून जाईल", भाजपा खासदाराचा दावा - Marathi News | CoronaVirus Marathi News bjp jaskaur meena says corona will end ram temple built | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : "राम मंदिर बांधल्यावर कोरोना देशातून पळून जाईल", भाजपा खासदाराचा दावा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका महिला खासदाराने एक विधान केलं आहे.  ...

पिंपरीत डॉक्टरांना शिवीगाळप्रकरणी भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल नाही - Marathi News | No case has been registered against BJP corporator for abusing doctors in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत डॉक्टरांना शिवीगाळप्रकरणी भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल नाही

वायसीएमच्या सुरक्षा रक्षकाने तक्रार देऊनही चोवीस तास उलटूनही पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. ...