लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"ते दिवसातून किती तास अन् कधी शुद्धीत असतात याची आता माहिती घेऊनच बोलू" - Marathi News | BJP leader Nitesh Rane has criticized Shiv Sena leader Gulabrao Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ते दिवसातून किती तास अन् कधी शुद्धीत असतात याची आता माहिती घेऊनच बोलू"

गुलाबराव यांच्या टीकेला भाजपाचे नेते नितेश राणे यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. ...

गेहलोत यांचे आमदारांना पत्र; लोकशाही वाचवा - Marathi News | Stand with truth Rajasthan CM Ashok Gehlot writes to MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेहलोत यांचे आमदारांना पत्र; लोकशाही वाचवा

भाजपचे लोक देशातील लोकशाही कमजोर करीत आहेत. देशातील जनता हे सहन करणार नाही, अशा शब्दांत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रविवारी भाजपवर हल्लाबोल केला. ...

कर्नाटक सरकारचा निषेध; शिवरायांचा पुतळा हटवल्याने संताप - Marathi News | Karnataka government's protest; Anger over removal of Shivratri statue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाटक सरकारचा निषेध; शिवरायांचा पुतळा हटवल्याने संताप

बोरीवली, वर्सोवा, जोगेश्वरी या विविध ठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली आणि कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. ...

Fact Check: पक्षांतर केलेले नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात; राज्यात भाजपाचे १२ आमदार फुटणार? - Marathi News | Fact Check: leaders in touch with Mahavikas Aghadi; 12 MLA quit from BJP in the state? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Fact Check: पक्षांतर केलेले नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात; राज्यात भाजपाचे १२ आमदार फुटणार?

भाजपाचे हे आमदार राजीनामा देऊन पुन्हा महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील असा दावा करण्यात आला आहे. ...

शिवप्रेमींच्या दबावापुढे कर्नाटक सरकार झुकलं; ८ दिवसात छत्रपतींचा पुतळा पुन्हा बसवणार - Marathi News | In 8 days, the statue of Chhatrapati will be honorably installed in Mangutti Belgoan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवप्रेमींच्या दबावापुढे कर्नाटक सरकार झुकलं; ८ दिवसात छत्रपतींचा पुतळा पुन्हा बसवणार

मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वातावरण तापलं होतं. गावात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे. ...

कर्नाटक सरकारनं पुन्हा आपली पातळी दाखवली, गुलाबराव पाटलांची टीका - Marathi News | Karnataka government shows its level again, criticizes Gulabrao Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटक सरकारनं पुन्हा आपली पातळी दाखवली, गुलाबराव पाटलांची टीका

गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी असल्याची टीका केली. ...

टगेगिरी हीच संस्कृती; महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न आहे का? भाजपाचा काँग्रेसला सवाल - Marathi News | BJP question to Congress minister Yashomati Thakur & Balasaheb Thorat Controversial Statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :टगेगिरी हीच संस्कृती; महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न आहे का? भाजपाचा काँग्रेसला सवाल

टगेगिरी हीच महाभकास आघाडीतील मित्र पक्षांची संस्कृती असल्याचा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसच्या नेत्यांना लगावला आहे. ...

कोरोनाचं संकट दूर झाल्यावर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल; कर्नाटकच्या मंत्र्यांचा दावा - Marathi News | BJP government will come to Maharashtra after Corona crisis is over; Karnataka ministers claim | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोरोनाचं संकट दूर झाल्यावर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल; कर्नाटकच्या मंत्र्यांचा दावा

शिरोळ येथील भाजपा नेते अनिल यादव यांच्या निवासस्थानी मंत्री जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. ...