श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
महावितरणद्वारे नागरिकांना पाठविण्यात आलेले तीन-चार महिन्याच्या वीज बिलाच्या विरोधात भाजपने शुक्रवारी जागोजागी आंदोलन केले. दरम्यान, पार्टीने लॉकडाऊनच्या कालावधीतील वीज बिल रद्द करून ३०० युनिटपर्यंत बिल माफ करण्याची मागणी केली. ...
गेहलोत म्हणाले, विश्वास मतावर बोलण्यासाठी आपल्याकडे बरेच मुद्दे होते. मात्र, आपण त्यावर बोलला नाहीत. कोरोना मुद्द्यावर आपण जी चर्चा केली, त्याचे वाईट वाटते. कोरोना काळात संपूर्ण जग राजस्थानचे कोतुक करत आहे. ...