श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
कळवण : भारतीय जनता पार्टी कळवणच्या वतीने शहर व तालुक्यातील जनतेला महावितरणकडून लॉकडाऊन काळात वाढीव बिलांची आकारणी करु न वीज ग्राहकांची पिळवणुक केली, याबाबत लक्ष वेधण्यासाठी महावितरणचे कळवण विभागाचे उपकार्यकारी अभियंता आंबडकर यांना निवेदन देण्यात आले. ...
कुडाळ-नेरूरपार-मालवण रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेली डेडलाईन रविवारी संपल्यामुळे भारतीय जनता पार्टी, ग्रामस्थ व वाहनचालकांच्यावतीने नेरूरपार येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ...