श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
राज्य सरकारने सर्वच व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील मॉल सुरू करण्यासाठी राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले. आता सरकारने सुरशिक्षतेचे नियम पाळून मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांंनी केली आहे. ...
सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा शहाणपणा राज्य सरकारने आधीच दाखवायला हवा होता. परंतू सरकारने जनतेचे लक्ष विचलीत करुन सत्य दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला. ...
प्रभाग ९ मध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. नगरसेविका पंचफुला चव्हाण यांनी आयुक्त प्रशांत रोडे यांच्या पुढ्यात दिलेल्या माहितीनुसार, वडाळी, महादेव खोरी भागात अस्वच्छता पसरली असून, नाल्यांची साफसफाई होत नाही, यासंदर्भात स्वच्छता अधिकारी सीमा नैताम या ...
केंद्र सरकारने मंदिरे उघडण्यासाठी धोरण ठरवून आधीच परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकार त्यावर निर्णय का घेत नाही? असा सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. ...
रस्त्यांची दुरु स्ती न करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेचा निषेध करत भाजप ठाणो शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विविध भागात शुक्रवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. ...
#CBIInMumbai : सीबीआयचे तपास अधिकारी मुंबईत आले असून त्यांनी डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेतली आहे. सीबीआयने दोन टीम बनविल्या असून एक टीम बांद्र्यातील पोलीस ठाण्यात गेली होती. तर दुसरी टीम सुशांतच्या घरी डमी टेस्टची तयारी करत आहे. ...