लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
दार उघड रं उद्धवा....; पुण्यात भाजपकडून मंदिरे खुली करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी व घंटानाद करत आंदोलन - Marathi News | Open the door of temple..; In Pune, the BJP was shouting slogans and ringing bells against the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दार उघड रं उद्धवा....; पुण्यात भाजपकडून मंदिरे खुली करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी व घंटानाद करत आंदोलन

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मंदिरे बंद आहेत.. ...

मंदिरे उघडण्यासाठी शनिशिंगणापूर येथे आंदोलन - Marathi News | Movement at Shanishinganapur to open temples | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मंदिरे उघडण्यासाठी शनिशिंगणापूर येथे आंदोलन

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी ‘दार उघड उद्धवा..दार उघड...अशा घोषणा देत टाळ, मृदुंगाचा गजर करीत भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे आंदोलन केले. ...

मुक्ताईनगरला मुक्ताई मंदिरात भाजपतर्फे घंटानाद आंदोलन - Marathi News | BJP bell ringing agitation at Muktainagar temple in Muktainagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगरला मुक्ताई मंदिरात भाजपतर्फे घंटानाद आंदोलन

शनिवारी जुने मुक्ताई मंदिर कोथळी, ता.मुक्ताईनगर येथे भाजपतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...

राज्यातील मंदिरं खुली करा; भाजपाचं नाशकात घंटानाद आंदोलन - Marathi News | bjp demands opening of temples does ghantanad andolan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील मंदिरं खुली करा; भाजपाचं नाशकात घंटानाद आंदोलन

रामकुंड परिसरात पाण्यात उतरून भाजप कार्यकर्त्यांचा घंटानाद; मंदिरं खुली करण्यासाठी घोषणाबाजी ...

चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे मिरज-सांगलीत घंटानाद आंदोलन - Marathi News | Miraj-Sangli bell ringing agitation by BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे मिरज-सांगलीत घंटानाद आंदोलन

‘दार उघड उद्धवा दार उघड’, अशी घोषणा देत मिरज येथे सांगली जिल्हा भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडीने तर्फे शनिवारी सकाळी ११ वाजता मंदिरे उघडण्याची मागणी केली. मिरजेतील मारूती मंदिर सर्कल येथील मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात ...

दार उघड उद्धवा, दार उघड, भाजपतर्फे रत्नागिरीत घंटानाद - Marathi News | Open the door, open the door, BJP is ringing bells in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दार उघड उद्धवा, दार उघड, भाजपतर्फे रत्नागिरीत घंटानाद

दार उघड उद्धवा दार उघड, अशी घोषणा देत भाजपतर्फे शनिवारी सकाळी ११ वाजता मंदिरे उघडण्याची मागणी केली. रत्नागिरीतील मारूती मंदिर सर्कल येथील मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी नगर शहरात घुमला भाजपचा घंटानाद - Marathi News | BJP's bell rang in the city to open temples in the state | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी नगर शहरात घुमला भाजपचा घंटानाद

 राज्यातील मंदिरे उघडावीत, या मागणीसाठी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवारी (२९ आॅगस्ट) सकाळी नगर शहरात घंटानाद आंदोलन केले. नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरासमोर शहर भाजपचे अध्यक्ष भैय्या गंधे व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थिती ...

सोलापुरात भाजपचा घंटानाद आंदोलन; काय आहे कारण वाचा सविस्तर बातमी - Marathi News | BJP's bell ringing agitation in Solapur; What is because read detailed news | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात भाजपचा घंटानाद आंदोलन; काय आहे कारण वाचा सविस्तर बातमी

सोलापूर लोकमत विशेष... ...