लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"पुरावे हाती आले आहेत; आता आडवे येणाऱ्यांना आडवे पाडणार" - Marathi News | Why did Devendra Fadnavis meet hacker Bhangale at half past midnight ?; Question by Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"पुरावे हाती आले आहेत; आता आडवे येणाऱ्यांना आडवे पाडणार"

देवेंद्र फडणवीस हॅकर भंगाळेला रात्री दीड वाजता का भेटले; एकनाथ खडसे यांचा सवाल ...

भाजपा शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांना कोरोनाची लागण - Marathi News | BJP city president Jagdish Mulik infected with corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपा शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांना कोरोनाची लागण

जगदिश मुळीक यांनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकून माहीती दिली. ...

सत्ता गेल्यावरही भाजपातील गटबाजी कायमच! - Marathi News | BJP's factionalism will continue in akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सत्ता गेल्यावरही भाजपातील गटबाजी कायमच!

सत्ता गेल्यावरही भाजपातील गटबाजी कायमच! ...

वडिलांना सतावतेय कंगनाच्या सुरक्षेची चिंता; केंद्राकडे मागितली मदत, भाजपा आमदाराचा पाठिंबा - Marathi News | Concern for the safety of Kangana Ranaut; Her father help sought from Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडिलांना सतावतेय कंगनाच्या सुरक्षेची चिंता; केंद्राकडे मागितली मदत, भाजपा आमदाराचा पाठिंबा

मुंबईत जेव्हा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा शिवसेना व संजय राऊत कुठे होते? ...

भाजपा नेत्याची हत्या करणाऱ्या यूपीच्या कुख्यात मिरची गॅंगच्या म्होरक्याची मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या  - Marathi News | Mumbai police nab UP's notorious Mirchi gang leader who killed BJP leader | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा नेत्याची हत्या करणाऱ्या यूपीच्या कुख्यात मिरची गॅंगच्या म्होरक्याची मुंबई पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

उद्योगपती आणि राजकीय नेत्याची हत्या करून मागील एका वर्षांपासून फरार होता हा आरोपी  ...

"२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला  - Marathi News | bjp mp subramanian swamy claim bjp will be voted in 2024 and 2029 lok sabha election message for teachers day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला 

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा दावा केला असून यासाठी केंद्रातील मोदी सरकारला काही विशेष बदल करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. ...

भाजयुमोतर्फे जयंत पाटील यांचा निषेध, सांगलीत निदर्शने - Marathi News | Jayant Patil's protest on behalf of BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजयुमोतर्फे जयंत पाटील यांचा निषेध, सांगलीत निदर्शने

आॅक्सिजन बेड व व्हेंटिलेटर्सबाबत खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चातर्फे शनिवारी सांगलीत पालकमंत्री जयंत पाटील यांचा निषेध करण्यात आला. पालकमंत्र्यांविरोधात निदर्शने करण्यात आली. ...

'जे भाजपाच्या पोटात ते कंगनाच्या मुखात, महाराष्ट्रद्रोह्यांना जनता माफ करणार नाही' - Marathi News | balasaheb thorat slams on kangana ranaut and bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जे भाजपाच्या पोटात ते कंगनाच्या मुखात, महाराष्ट्रद्रोह्यांना जनता माफ करणार नाही'

कंगनाचा बोलविता धनी कोण आहे, हे उघड असून आपल्या राजकीय स्वार्थासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली आहे, असे आरोप बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर केला आहे. ...