लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न", राहुल गांधींचं पंतप्रधानांवर टीकास्त्र - Marathi News | rahul gandhi attacks modi government lic share sell congress economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न", राहुल गांधींचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.  ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांवर भरवसा; शिवसेनेत पुन्हा एकदा दिली मोठी जबाबदारी - Marathi News | CM Uddhav Thackeray trusts Sanjay Raut; Shiv Sena Announce Chief Spokesperson to Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांवर भरवसा; शिवसेनेत पुन्हा एकदा दिली मोठी जबाबदारी

क्राईम पत्रकार म्हणून संजय राऊतांनी पत्रकारिता क्षेत्रात स्वत:चा दबदबा निर्माण केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्यावर सामनाची जबाबदारी दिली. ...

“ताकद म्हणजे विश्वासघात, सोनिया म्हणजे नवमातोश्री अन् राऊत म्हणजे नॉटी बॉय” - भाजपा - Marathi News | BJp MLA Atul Bhatkhalkar Target Shiv Sena & Sanjay Raut over Kanaga Ranaut Controversy | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“ताकद म्हणजे विश्वासघात, सोनिया म्हणजे नवमातोश्री अन् राऊत म्हणजे नॉटी बॉय” - भाजपा

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. ...

नरेंद्र मोदींच्या व्हिडिओला वाढते डिसलाईक्स भाजपासाठी काळजीचे - Marathi News | Increasing dislikes to PM Narendra Modi's video worries BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या व्हिडिओला वाढते डिसलाईक्स भाजपासाठी काळजीचे

आजकाल सोशल मीडियात मोदी यांच्या व्हिडिओवर डिसलाइक्स दिसत आहेत. ...

ठामपाच्या दुर्लक्षामुळे कोरोना रुग्णाची आत्महत्या; निरंजन डावखरे यांचा आरोप - Marathi News | Corona patient suicide due to negligence of thampa; Allegation of bjp mla Niranjan Davkhare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपाच्या दुर्लक्षामुळे कोरोना रुग्णाची आत्महत्या; निरंजन डावखरे यांचा आरोप

समुपदेशक नेमण्याकडे होतेय दुर्लक्ष ...

कंगना म्हणजे भाजपचा पोपट, त्या राज्यसभेवरही निवडून जातील; वडेट्टीवारांचा टोला - Marathi News | congress leader vijay wadettiwar slams actress kangana ranaut and bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कंगना म्हणजे भाजपचा पोपट, त्या राज्यसभेवरही निवडून जातील; वडेट्टीवारांचा टोला

शिवसेना विरुद्ध कंगना वादात आता वडेट्टीवारांची उडी ...

भाजपाच्या आयटी सेलवर स्वामी बरसले; म्हणाले, 'बनावट अकाऊंट तयार करून माझ्यावर हल्लाबोल' - Marathi News | subramanian swamy attacks bjp it cell amit malviya twitter war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या आयटी सेलवर स्वामी बरसले; म्हणाले, 'बनावट अकाऊंट तयार करून माझ्यावर हल्लाबोल'

जर माझे समर्थक असे करण्यास सुरूवात करतील तर मी त्यासाठी जबाबदार राहणार नाही, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. ...

विधान परिषद उपसभापतीपदी भाजपतर्फे भाई गिरकर यांची उमेदवारी - Marathi News | BJP's candidature of Bhai Girkar as the Deputy Speaker of the Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषद उपसभापतीपदी भाजपतर्फे भाई गिरकर यांची उमेदवारी

कोरोनानिमित्ताने अनेक निर्बंध असताना सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने आज विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनातही विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. ...