श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
जामखेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस याचप्रमाणे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगर जिल्ह्यामध्ये १४ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीमध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन ...
पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे जेष्ठ नेते वसंत वाणी (वय ७६) यांचे मंगळवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ...