श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
कदाचित त्यांना विसर पडला असेल ५०-६० वर्षापासूनची मागणी असूनही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर १४ जुलै २०१४ साली मराठा आरक्षणाचा कायदा पास केला असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ...
भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महानगर अध्यक्ष इमरान अलीम सैफी यांनी खराब नियत ठेऊन आपले शोषण केल्याचे फरहान यांनी म्हटले आहे. फरहीन यांनी विरोध केल्यानंतर त्यांच्या घरी काही गुंडांना पाठवून मारहाण करण्यात आली, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ...
अहमदनगर : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी आज राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करीत सभापतीपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे, तर शिवसेनेकडून योगिराज गाडे यांनी अर्ज दाखल केला आहे. सभापतीपदासाठी व्हीडिओ कॉन्फ ...
काल नाणार रिफायनरी प्रकल्पावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केल्यानंतर निलेश राणेंनी आज ड्र्ग्स प्रकरणावरून शिवसेनेवर आरोप केले आहे. ...