श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
कोरोना संकटकाळात राज्यातील जनतेसाठी भाजपाच्यावतीने अनेक उपक्रम राबविले, सहकार्य केले. मात्र, राज्य सरकारने जनतेसाठी काहीच केले नाही, असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारवर केला. ...
Bihar Assembly Election 2020 Marathi News : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमधील घटकपक्ष असलेल्या भाजपा, एलजेपी आणि जेडीयूमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तसेच गजर पडल्यास एलजेपी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ...
दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीत गेलेले दोन अपक्ष व एक राष्ट्रवादीचा गटनेता यांनी कधीच भाजप प्रवेश केला नव्हता. तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शहराच्या विकासासाठी ते एकत्र आले होते. त्यातील एका अपक्षाला उपनगराध्यक्ष केले ह ...
Hathras Gangrape BJP Leader Photos Viral with PM Narendra modi & Yogi Adityanath News: या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत या व्यक्तीचा फोटो दिसत आहे. ...
Hathras Gangrape, Uma Bharti News: मी कोरोनाग्रस्त नसते तर निश्चित मी त्या पीडित कुटुंबाला भेट दिली असती, परंतु रुग्णालयातून डिस्चार्जनंतर मी कुटुंबाची भेट घेईन असं त्यांनी सांगितले. ...